Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी||Fodshichi Bhaji в хорошем качестве

फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी||Fodshichi Bhaji 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी||Fodshichi Bhaji

साहित्य: १) फोडशीची भाजी २) कांदा -२ मोठे ३) भिजवलेली मुगाची डाळ - १ वाटी ४)मिरची - ४ ५) ओल खोबर - १ वाटी ६) ठेचलेला लसूण - ४ पाकळ्या ७) हळद - १ चमचा ८) धणा जिरा पावडर - १ चमचा कृती : १) भाजी साफ करून नीट धुवून व चिरून घ्यावी. २) कढईत तेल घेऊन त्यात जिर, हिंग, मिरची व कांदा घालावा. ३) आता त्यात ठेचलेला लसूण घालावा 4) आता त्यात भिजवलेली मुगाची डाळ नीट परतून घ्यावी ५) आता त्यात धणा जिरा पावडर व हळद घालावी व २ मिनिटे वाफ काढून घ्यावी. ६) आता त्यात चिरलेली भाजी व मीठ घालून नीट परतून घ्याव व २ मिनिटे वाफेवर शिजू द्यावी. ७) आता त्यात ओल खोबर टाकून नीट परतून घ्यावी, आता भाजी तयार आहे.

Comments