Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आता पाणीपुरी खायला बाहेर जाण्याची गरज नाही आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा चटपटीत पाणीपुरी /Panipuri в хорошем качестве

आता पाणीपुरी खायला बाहेर जाण्याची गरज नाही आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा चटपटीत पाणीपुरी /Panipuri 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आता पाणीपुरी खायला बाहेर जाण्याची गरज नाही आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा चटपटीत पाणीपुरी /Panipuri

#Panipurirecipe #शेवपुरी #चिंचेचेपाणी #आपलीआजी यश ( नातू ) च्या चॅनेल वरील व्हिडिओस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा बाळांनो -    • EVERY INDIAN SCHOOL EVER | Indian Sch...   सामग्री: पुऱ्या:: 1 फुलपात्र रवा 2 चमचे मैदा 1 चमचा तेल गरम पाणी तेल तिखट पाणी:: अद्रक चा तुकडा 2 हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर अर्धा लिटर पाणी जिरेपूड मीठ काळे मीठ चिमुटभर मिरेपूड 1 चमचा चाट मसाला खारी बुंदी आंबट गोड पाणी:: अर्धी वाटी चिंचेचा गर 2 चमचे गूळ अर्ध्य चमचा जिरेपूड चिमुटभर मिरेपूड चवीनुसार मीठ काळे मीठ खारी बुंदी 2 कप पाणी बटाटा मसाला :: 1 उकडलेला बटाटा 2 चमचे उकडलेले काळे चणे हिरव्या चटणीचा चोथा चवीनुसार मीठ काळे मीठ अर्धा चमचा जिरेपूड चिमुटभर मिरेपूड 1 चमचा चाट मसाला

Comments