Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб उपवासाचे फराळी पॅटीस व दह्याची चटणी 🍽🤤|| Sujata Palve kitchen👩‍🍳|| в хорошем качестве

उपवासाचे फराळी पॅटीस व दह्याची चटणी 🍽🤤|| Sujata Palve kitchen👩‍🍳|| 7 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



उपवासाचे फराळी पॅटीस व दह्याची चटणी 🍽🤤|| Sujata Palve kitchen👩‍🍳||

उपवासाचे फराळी पॅटीस व दह्याची चटणी:- ●पारीसाठी साहित्य ●उकडलेले बटाटे दोन ●उकडलेले रताळे एक ●मीठ चवीनुसार ●भगर पीठ तीन चमचे ●साबुदाणा पीठ दीड चमचा स्टफिंग साठी चे साहित्य:- ●डेसिकेटेड कोकोनट पाव वाटी ●शेंगदाण्याचा कूट तीन मोठे चमचे ●जिरे पूड पाव चमचा पेक्षा कमी ●क्रश केलेली हिरवी मिरची चवीनुसार ●काजू चार ते पाच त्याचे तुकडे ●उकडलेला बटाटा एक छोटा ●कोथिंबीर थोडीशी ●अर्धा लिंबू रस ●मीठ चवीनुसार ●साखर अर्धा चमचा ●दही दोन चमचे दह्याच्या चटणी चे साहित्य:- ●दही एक वाटी ●शेंगदाणा कूट थोडासा ●साखर अर्धा चमचा ते एक चमचा ●मीठ दोन पिंच ●कोथंबीर थोडीशी ●तू थोडेसे ●जिरे पाव चमचा पेक्षा कमी फोडणीसाठी नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी असंच प्रेम आणि प्रतिसाद माझ्या इतर व्हिडिओ नाही द्यावा ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही दिलेल्या या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देते🙏❤️

Comments