Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारच्या योजना आर्थिकदृष्ट्या किती काळ तग धरू शकतील? в хорошем качестве

Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारच्या योजना आर्थिकदृष्ट्या किती काळ तग धरू शकतील? 5 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारच्या योजना आर्थिकदृष्ट्या किती काळ तग धरू शकतील?

#BBCMarathi महायुती सरकारने अलिकडेच एकामागून एक योजना जाहीर केल्या. महायुती सरकारच्या योजना केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आणलेल्या आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण याचा आर्थिक ताळेबंद कसा बसतो? राज्याच्या तिजोरीवर पडलेला हा भार किती काळ सोसणं शक्य आहे? आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने याचं विश्लेषण अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर करतात. ऐका. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments