Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Poultry Farming : कुक्कूटपालन करणारे शेतकरी कोंबड्यांच्या खाद्यावर सबसिडी का मागत आहेत?

#bbcmarathi #poultry #farming #farm #agriculture कंत्राटी कुक्कुटपालन म्हणजे एखाद्या कंपनीकडून करारानुसार पोल्ट्री फार्म चालवणं. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांमध्ये कंत्राटी कुक्कूटपालन लोकप्रिय झालं होतं. पण आता कोरोनो काळानंतर या क्षेत्रात अनेक बदल घडतायत. आता दर महिन्याला किती फायदा होतो? या व्यवसायापुढे काय अडचणी आहेत? जाणून घेऊयात. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments