У нас вы можете посмотреть бесплатно मोती तलाव, सिंदखेडराजा | Moti Talav, Moti Talao, Moti Talab Sindkhed Raja или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
आजच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत मोती तलावाची...! मोती तलाव म्हणजे शिवकालीन विदर्भातील जलायांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा तलाव जगदेवरावांनी बांधलेला असून त्यासाठी सहा लक्ष रुपये खर्च आल्याची बखरीत नमूद केले आहे. या तलावाच्या मुख्य हेतू नजीकच्या भागातील शेतीला पाणीपुरवठा करणे हा दिसतो. शेती तलावातून पूर्वेकडे वाहणाऱ्या पाण्याचा दान सडके खाली शेतीला भिजवताना आजही दिसतो. बंधाऱ्याची भिंत २५८ मीटर लांब व ३.५ मीटर पासून १८ मीटरपर्यंत रुंदी आहे. घराची भिंत पक्क्या दगडांनी बांधलेली असून बांधकामात वापरलेल्या दगड प्रामुख्याने जुन्या हेमाडपंथी मंदिराच्या बांधकामाचे दिसतात...! #मोतीतलाव #सिंदखेडराजा #sindkhedraja #buldhana #buldhanakar #motitalav #motitalab #motitalao . . मला इंस्टाग्रावर संपर्क करा https://instagram.com/rajyatra_vlog?i... . #marathi #marathistatus #mimarathi #marathimeme #marathimotivational #marathibana #marathimanus #marathipost #marathiinspirations #marathifun #marathiculture #marathitradition #zeemarathi #marathiquotes #marathifc #marathi_ig #marathi_status_ #hidden place #instamarathi #marathigirl #marathimemes #marathilove #marathisuvichar #amhimarathi #marathivlog #beingmarathi #marathieducation #marathistars #funmarathi #marathiporga #picmarathi #2024 #Maharashtra #Killa #gad #lake