Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कसे असते यूट्यूबर्सचे आयुष्य? | खास सारंग साठ्ये कराळे मास्तर मधुराज रेसिपी मेघा पवार जीवन कदम सोबत в хорошем качестве

कसे असते यूट्यूबर्सचे आयुष्य? | खास सारंग साठ्ये कराळे मास्तर मधुराज रेसिपी मेघा पवार जीवन कदम सोबत 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कसे असते यूट्यूबर्सचे आयुष्य? | खास सारंग साठ्ये कराळे मास्तर मधुराज रेसिपी मेघा पवार जीवन कदम सोबत

नमस्कार मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळे यूट्यूब व्हिडियो बघतो. यामध्ये माहितीपर, पर्यटनविषयक, मनोरंजक, वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा रेसिपीजचे व्हिडिओ असतात. ज्यांचा चाहतावर्ग खूप मोठा असतो. आजच्या भागात अशाच काही युट्यूबर्सना आम्ही भेटलो. त्यांना चॅनलची आयडिया कशी सुचली, यूट्यूब चॅनलवर कोणकोणते विषय बघितले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्युबर्स पैसे किती कमावतात असे अनेक प्रश्न विचारले पाहुयात या प्रश्नांची त्यांनी नेमकी काय उत्तरे दिली आहेत. चला भेटुयात खद खद फेम कराळे मास्तर,जीवन कदम ,भाडीपा फेम सारंग साठ्ये, मधुराज रेसिपी फेम मधुरा बाचल आणि टीपिकल इंडीयन गर्ल मेघा पवार या आपल्या आवडत्या युट्यूबर्सना! नवीन किडेबाज टी-शर्ट https://kidebaj.com अंगात किडा पाहिजे टी -शर्ट https://kidebaj.com/products/angat-ki... सह्याद्री टी -शर्ट https://kidebaj.com/products/sahyadri... चक्कीत जाळ टी-शर्ट https://kidebaj.com/products/chakkit-... -------------------------------------- सारंग साठ्ये    / sarangsathaye   भा.डी.पा    / bharatiyadigitalparty   मधुरा रेसीपी    / madhurasrecipemarathi   जीवन कदम ब्लॉग    / jeevankadamvlogs   टिपिकल इंडियन गर्ल    / typicalindiangirl   फेऑनएक्स अकॅडमी वर्धा नीतेश कराळे 'पुणेरी पॅटर्न '    / @phoenixacademywardhanitesh6253   ____________________________________________________________________ आमच्या इतर वाहिन्या खादाड किडे    / khadadkide   वैचारिक किडा    / vaicharikkida   ____________________________________________________________________ कलाकार: सुरज खटावकर,सारंग साठ्ये,कराळे मास्तर,मधुरा बाचल ,मेघा पवार,जीवन कदम ,महेश जाधव चलचित्रण: मानस लंके संपादन: करण चोरगे संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे सहाय्य: स्वरदा कुलकर्णी ___________________________________________________________________ आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) यूट्यूब    / marathikida   फेसबुक   / marathikida   इंस्टाग्राम   / marathikida   ट्विटर   / marathikida   #marathiyoutubers #lifeofyoutubers #youtuber #top5youtubermarathi #content #money #marathikida #bhadipa #sarangsathaye #karalemaster #madhurarecipe #मराठी_किडा #jkvlog #jeevankadamvlogs #Topmarathiyoutubers #marathicontent #भाडीपा #madhurabachal

Comments