Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Live:CJI Chandrachud यांच्या घरी PM Modi यांना बोलावलं की ते स्वत: गेले? Asim Sarode यांची शंका в хорошем качестве

Live:CJI Chandrachud यांच्या घरी PM Modi यांना बोलावलं की ते स्वत: गेले? Asim Sarode यांची शंका 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Live:CJI Chandrachud यांच्या घरी PM Modi यांना बोलावलं की ते स्वत: गेले? Asim Sarode यांची शंका

#CJIChandrachud #SupremeCourtOfIndia #Narendra_Modi देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदी गणपती दर्शनाला पोहचले. तेव्हापासून अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मोदींचा पेहराव, त्यांचं मराठीतून ट्विट करणं या गोष्टींची चर्चा सुरुच आहे. त्या पलिकडे सुप्रीम कोर्चात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी पेंडींग आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या भेटीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. याबाबतच कायदेतज्ज्ञ अड. असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments