Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ७०० अर्ज आणि ७ हजार जण इच्छुक, Jarange यांच्या निवडणूक घोषणेनंतर मराठ्यांनी हाकेंसह सरकारला घेरलं! в хорошем качестве

७०० अर्ज आणि ७ हजार जण इच्छुक, Jarange यांच्या निवडणूक घोषणेनंतर मराठ्यांनी हाकेंसह सरकारला घेरलं! 13 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



७०० अर्ज आणि ७ हजार जण इच्छुक, Jarange यांच्या निवडणूक घोषणेनंतर मराठ्यांनी हाकेंसह सरकारला घेरलं!

#ManojJarangePatil #MarathaReservation #Jalna #MaharashtraTimes #MarathiNews आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज.... अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. ज्यात जरांगेंनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे.... उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या... उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे, असं जरांगेंनी बैठकीत सांगितलं. एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे जो आपल्या विचाराचा आहे तिथे लाखभर... मतदान देवून त्या उमेदवाराला निवडून द्यायचं, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. दरम्यान या जरांगेंच्या निर्णयानंतर मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी.... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google News : https://news.google.com/publications/... Website : https://maharashtratimes.com/ https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments