Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | Inspirational Orchid Farming of Vasai в хорошем качестве

वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | Inspirational Orchid Farming of Vasai 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | Inspirational Orchid Farming of Vasai

वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | Inspirational Orchid Farming of Vasai वसई तशी फुलांसाठी प्रसिद्धच. मोगरा, कागडा, जास्वंद आणि अलीकडच्या काळात ज्याला बहर आलाय तो सोनचाफा आणि अशीच नानाविध प्रकारची फुलं वसईच्या वैभवात भर घालत आहेत. मात्र ही मळलेली वाट सोडून, ऑर्किड ह्या काहीश्या परदेशी भासणाऱ्या व पूर्वी कुणीही न केलेल्या फुलाची शेती वसईत यशस्वीरीत्या करून दाखवली आहे गिरीज, सिलची वाडी येथे राहणाऱ्या अंड्रांडिस ह्या दाम्पत्याने. गलेलठ्ठ पगाराची शिपवरील नोकरी करणारे श्री. अंड्रांडिस सुट्टीवर घरी आले की आराम करायचा सोडून आपला शेतीचा छंद जोपासत आणि त्यांना तितकीच किंबहुना थोडीशी जास्त साथ मिळत असे ती शाळेत शिक्षिका असणाऱ्या त्यांच्या पत्नीची. वज्रेश्वरी येथील आपल्या दोन एकरच्या वाडीत सोनचाफा फुलवणारे हे दाम्पत्य घराच्या बाजूला असलेल्या जमिनीत बरेच प्रयोग करत असे आणि त्यातूनच ऑर्किडची लागवड करण्याचा काहीसा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय त्यांनी कशाप्रकारे यशस्वी केला. फुलविक्रेते ऑर्किडसाठी त्यांची घरी कशी रांग लावतात. त्यांच्या मुलांचा ह्याकामी लागणार हातभार. त्यांच्या नविन योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी व नोकरी सांभाळून उत्तमप्रकारे शेती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी हा प्रेरणादायी व्हिडीओ नक्की पहा. विशेष आभार: अंड्रांडिस दाम्पत्य व कुटुंबीय ९५४५२४०६३२ / ८३५५९७६६६४ व्हिडीओ आवडल्यास शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करुन घंटीचे बटण जरुर दाबा. धन्यवाद. #vasaiorchid #vasaifarming #orchid

Comments