Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach в хорошем качестве

आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach

आरे - वारे कोकणातील कॅलिफोर्निया । Aare Ware Konkantil California । Ratnagiri । ratnagiri beach गणपतीपुळ्याचे दर्शन घेऊन नंतर काळबादेवीतील कालिकादेवी आणि श्री रामेश्वर यांचे आपण आशीर्वाद घेतले. गणपतीपुळ्याहून काळबादेवीत येताना आरे-वारे या मार्गाने आपण प्रवास केला. आरे-वारे समुद्र किनारे आपणांस भूरळ घालतात. या मार्गावरून प्रवास करताना परदेशात आलो की काय, असा भास होतो. कोकणाला कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. अहो, कोकणाचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल. तोपर्यंत आरे-वारेच्या सौंदर्यापुढे कॅलिफोर्नियासुद्धा फिका पडेल. गणपतीपुळ्यात आलोय आणि आरे-वारेला थांबणार नाही, असे कसे होईल. आरे-वारेचे देखणे रूप डोळ्यात साठवण्याचा मोह कसा आवरेल? मग काय, जाऊया कोकणातील कॅलिफोर्नियाचा फेरफटका मारायला आरे-वारेला. #ganpatipule #youtuber #youtuber #trending #video #shortsvideo #subscribe #shorts #SurveROcks #konkan #konkani #aareware #nature #share #trvel #trvelvlog #travelblogger #travling #youtuber #youtube #explorer #adventure

Comments