Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб स्वर्ग नको सुरलोक नको- बा. भ. बोरकर | सादरीकरण-रसग्रहण: ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar Marathi Kavita в хорошем качестве

स्वर्ग नको सुरलोक नको- बा. भ. बोरकर | सादरीकरण-रसग्रहण: ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar Marathi Kavita 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



स्वर्ग नको सुरलोक नको- बा. भ. बोरकर | सादरीकरण-रसग्रहण: ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar Marathi Kavita

कविता: स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा - बा. भ. बोरकर सादरीकरण आणि काव्य रसग्रहण : ओंकार करंदीकर कविवर्य बा. भ. बोरकर यांची अतिशय अप्रतिम अशी ही कविता आहे. या कवितेतून बोरकरांनी एक वेगळी च फिलॉसॉफी मांडली आहे. नेहमी आपण ऐकतो-वाचतो तसं मुक्ती, विरक्ती, स्वर्गसुख या सगळ्याची आस न ठेवता उलट या पृथ्वीतलावर राहून च ज्या काही सगळ्या मानवी भावना आहेत आणि सुखदुःख आहेत ते सगळं मला अनुभवायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. #BaBhaBorkar #मराठीकविता #Poetry ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा. विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि share करा. माझं काम आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद. Please click on this link to subscribe to my YouTube channel    / @onkarkarandikar1086  

Comments