Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ऊस शेतकऱ्यांची अनोखी यशोगाथा | sugercane farmer unique success story

चोराडे येथील ऊस उत्पादक शेतकरी बापूराव पिसाळ हे दरवर्षी आपल्या शेतात 86032 या जातीच्या ऊसाचे पीक घेत असून या पिकापासून त्यांना अत्यंत फायदा झाल्यानं पिसाळ यांनी त्यांच्या नव्या बंगल्यास" 86032 ची कृपा" असं नाव दिल्यानं ड्रायव्हर असलेल्या 'ड्रायवर बापूंचा' बंगला कौतुकाचा विषय ठरत आहे ‌‌ 'शेती शिवाय मजा नाय 'वावर हाय तर पावलं हाय.. या‌ म्हणींना ख-या अर्थाने सार्थ ठरवलं आहे चोराडे (ता. खटाव, जि.सातारा) येथील बापुराव कृष्णा पिसाळ उर्फ बापू ड्रायवर यांनी.त्यांनी चक्क आपल्या नूतन बंगल्यास ऊस बियाणे जातीचे अर्थात ' 86 0 32 ची कृपा " नाव देऊन खाल्लेल्या मिठाला जागणं काय असतं हे दाखवून देऊन आपल्या संस्कृतीची व‌ संस्कारांची खरी ओळख करून दिली आहे. खटाव तालुक्यातील चोराडे येथील ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी बापुराव कृष्णा पिसाळ उर्फ बापू ड्रायवर यांनी गेली वीस वर्षे ऊस पिकाची लागवड करीत आहेत . पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने 1996 साली प्रसारित केलेल्या को 86 0 32 या उसाच्या वाणाने त्यांची चांगलीच प्रगती झाली. दरवर्षी त्यांचा चार ते पाच एकर ऊसामध्ये अंदाजे ५०० टनापेक्षा अधिक उत्पादन मिळते. दुष्काळी खटाव तालुक्यात विहीर बागायती क्षेत्रावरती ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे सुनियोजन, सुयोग्य सेंद्रिय खतांचा वापर, आणि बियाण्यासाठी को 86 0 32 वाणाच्या विस्श्वासहार्तेमुळेच बापू ड्रायवर यांना सरासरी एकरी 90 टनापेक्षा जास्त उतार मिळत आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवरती अवलंबून असल्याने त्यांनी आपल्या घरातील मुलांच्या लग्नाचा खर्च तसेच विहीर व शेती दुरुस्तीसाठीचा खर्च याचे सुनियोजन करून सुमारे 1500 स्क्वेअर फुटाचा टुमदार बंगला शेतामध्ये नुकताच बांधला आहे. त्यांची ऊस पिकाबाबतची निष्ठा, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या बंगल्यास गड- किल्ले, आई - वडील, देव - देवतांची नावे न देता , ज्या ऊस उत्पादनामुळे आपली उत्तुंग प्रगती झाली त्या उसाच्या वाणाचे "को- 86032 ची कृपा" असे नाव दिले आहे. एवढेच नव्हे तर बंगल्या वरती ऊसाची चित्रेही रंगवली आहेत आहेत. : अनुकूल परिस्थितीत नसताना ही केलेले काटेकोर नियोजन, भरपूर कष्ट आणि ऊसावरच असणारं मनापासून प्रेम यामुळेच बंगला बांधण्याचे स्वप्न आज सत्यात अवतरल.आणि म्हणूनच आम्ही आमच्या वास्तुस '86032 ची कृपा' हे नाव अभिमानाने दिले.त्याचा आंम्हाला मनापासून सार्थ अभिमान आहे. (बापुराव पिसाळ, ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी ,चोराडे- ता.खटाव) Bapurao Pisal, a sugarcane grower from Chorade, grows 86032 varieties of sugarcane in his field every year. 'Driver Bapu's' bungalow is becoming a matter of admiration Bapurao Krishna Pisal alias Bapu Driver from Chorade (Tal. Khatav, Dist. Satara) has come up with the real meaning of the saying, "It's fun without agriculture". Of course, by showing the meaning of waking up the salt eaten under the name 'Grace of 86 0 32', we have given a true introduction to our culture and values. Bapurao Krishna Pisal alias Bapu Driver, a progressive farmer from Chorade in Khatav taluka, has been cultivating sugarcane for the last twenty years. The Padegaon Sugarcane Research Center has made good progress with the introduction of Co 86832 variety of sugarcane in 1996. They produce more than 500 tons per year in four to five acres of sugarcane. Due to drip irrigation on well irrigated area in drought stricken Khatav taluka, use of suitable organic fertilizers, and reliability of CO 86 0 32 varieties for seed, Bapu driver is getting more than 90 tons per acre on an average. Since the entire family is dependent on agriculture, they have recently built a beautiful bungalow of about 1500 square feet on the farm, covering the cost of their children's wedding as well as the cost of repairing the well and farm. In order to express his loyalty, love and gratitude for his sugarcane crop, his bungalow has been named "Co-86032" without mentioning the names of forts, parents, gods and goddesses. Not only this, there are also pictures of sugarcane painted on the bungalows. The dream of building a bungalow has come true today due to the careful planning, hard work and sincere love for sugarcane. And that is why we proudly named our building '86032'. (Bapurao Pisal, Sugarcane Grower, Progressive Farmer, Chorade- Tal. Khatav) Connect with me( माझ्याशी जोडण्याठी) 👇👇👇👇👇👇👇 Facebook -  / sandy.n.yadav   फेसबुक पेज-   / sandy-n-yadav-fb-page-441495446268132   Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i... Youtube-   / @sandy_n_yadav   mail- [email protected] what app-.8652149898 #us sheti marathi #us sheti khat niyojan #us sheti mahiti marathi #us sheti niyojan #us sheti kashi karavi #us sheti vishayak mahiti #us sheti mashagat #us sheti status #us sheti yashogatha #us sheti mahiti #us sheti pani niyojan #us sheti marathi status #us sheti vishai mahiti #us sheti #ऊस शेती #ऊस शेती कशी करावी #ऊस शेती खत व्यवस्थापन #ऊस शेती यशोगाथा #ऊस शेती विषयी माहिती #ऊस शेती पाणी व्यवस्थापन #ऊस शेती संपूर्ण माहिती #ऊस शेती माहिती #ऊस शेती विषयक सल्ला #ऊस शेती फवारणी #ऊस शेती स्टेटस #ऊस शेती खत व्यवस्थापन pdf #सेंद्रिय ऊस शेती #इस्राएल ऊस शेती

Comments