Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सुबक आणि मजबूत लाकडी फर्निचर बनवणारे कोकणातील व्यावसाईक | Bhisez Furniture Shop в хорошем качестве

सुबक आणि मजबूत लाकडी फर्निचर बनवणारे कोकणातील व्यावसाईक | Bhisez Furniture Shop 5 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सुबक आणि मजबूत लाकडी फर्निचर बनवणारे कोकणातील व्यावसाईक | Bhisez Furniture Shop

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. कोकणातील उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय आम्ही आपल्या मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन नेहमीच तुमच्या. पर्यंत घेउन येत असतो. ज्यामुळे कोकणात चालणाऱ्या नवनविन उद्योगांची माहिती आपणास मिळते. आज अश्याच एका मालवण तालुक्यातील युवा उद्योजकाच्या सुकळवाड बाजार पेठेतील फर्निचर बनवण्याच्या उद्योग व्यवसायाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल. #malvanilife #kokan #sindhudurg #furniture #malvan #shop #wood #woodenfurniture #designfurniture For more details Bhisez Furniture Shop 9422031122/7057441122 follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...

Comments