Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari в хорошем качестве

Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari 2 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari

Uddhav Thackeray यांच्या या ७ चुकांचा विधानसभेला Eknath Shinde यांना फायदाच होईल ? | Vishaych Bhari महाराष्ट्राच्या राजकारणात मागची ५ वर्षे कमालीच्या उलथापालथीची आणि राजकीय भूकंप घडवणारी ठरली. त्यात सुरुवातीला शह काटशहाच्या राजकारणात भाजपला धोबीपछाड देऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र पुढच्या दोन अडीच वर्षांतच एकनाथ शिंदेंच्या बंडाला बळ देत भाजपने उद्धव ठाकरे यांना चितपट केले. पक्ष आणि निवडणूक चिन्ह गमावल्याने उद्धव ठाकरेंवर नव्याने सुरुवात करत पुनश्च हरिओम म्हणण्याची वेळ आली होती. तरीही लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे भाजपला गारद करण्यात यशस्वी ठरले. महाविकास आघाडीलाही अपेक्षेहून अधिकचं यश मिळालं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फारसं यश हाती लागलं नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेल्या आमने सामनेच्या लढतींमध्येही शिंदेंचा गट उद्धव ठाकरे यांच्या गटावर वरचढ ठरला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळवल्यापासून तसेच २०२२ मध्ये शिवसेनेची दोन शकलं पडल्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या काही चुकांमुळे ते आणि त्यांचा पक्ष सातत्याने अडचणीत आला आहे. तसेच ही बाब एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या नेमक्या कोणकोणत्या चुका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरल्या आहेत, याचा आपण सविस्तर आढावा घेऊयात. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #shindevsthackeray #thackerayvsshinde #uddhavthackeray #eknathshinde #vishaychbhari #विषयचभारी vishaych bhari,uddhav thackeray vs eknath shinde,shinde vs thackeray,thackeray vs shinde,thakre vs shinde,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,sharad pawar news,uddhav thackery news,vidhan sabha jaga vatap,mahayuti vs mahavikas aaghadi,eknath shinde live news

Comments