Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ajit pawar हे Baramati मधून लढणार, Sharad Pawar युगेंद्र पवारांना उमेदवार देणार नाहीत ? в хорошем качестве

Ajit pawar हे Baramati मधून लढणार, Sharad Pawar युगेंद्र पवारांना उमेदवार देणार नाहीत ? 3 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ajit pawar हे Baramati मधून लढणार, Sharad Pawar युगेंद्र पवारांना उमेदवार देणार नाहीत ?

#BolBhidu #AjitPawarRashtrawadiList #VidhanSabhaElection2024 नाही हो म्हणत अजित पवार बारामतीतून विधानसभा लढणार यावर शिक्कामोर्तब झालं. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज पहिली यादी आली. 38 जणांच्या या यादीत अजित पवार बारामतीतून लढणार हे निश्चित झालं. त्यामुळेच आत्ता अजित पवारांच्या विरोधात कोण असा प्रश्न विचारला जाणार आहे कारण अजित पवारांनीच स्वत:च्या नावाऐवजी जय पवारांच्या नावाची शिफारस केली होती. तसं वातावरण देखील गेल्या दोन महिन्यात अजित पवारांनी केलं होतं. कुठेतरी अजित पवार स्वत: बारामतीतून न लढता जय पवारांना समोर आणतील असा अंदाज असल्यानेच युगेंद्र पवारांचं नाव शरद पवारांनी समोर आणल्याची चर्चा होती. आत्ता मात्र स्वत: अजित पवार मैदानात असल्याने शरद पवार युगेंद्र पवारांना उमेदवारी देवून पुन्हा कौटुंबिक लढत करतील की जय यांच्याऐवजी अजित पवार स्वत: आल्याने युगेंद्र पवारांना माघार घ्यायला लावली जाईल. नेमका अजित पवारांच्या विरोधात कोणता विरोधक असेल जाणून घेवूया या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments