Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अश्या पद्धतीने ताव्यावरील भरलेल्या कारल्याची भाजी बनवाल तर अजिबात कडू लागणार नाही | karlyachi bhaji в хорошем качестве

अश्या पद्धतीने ताव्यावरील भरलेल्या कारल्याची भाजी बनवाल तर अजिबात कडू लागणार नाही | karlyachi bhaji 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अश्या पद्धतीने ताव्यावरील भरलेल्या कारल्याची भाजी बनवाल तर अजिबात कडू लागणार नाही | karlyachi bhaji

कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच , कारल्याची भाजी म्हंटलं की मुलंच काय, पण मोठी माणसं देखील नाक मुरडतात. बहुतांश लहान मुले तर कारल्याची भाजी ताटात वाढून घ्यायला देखील तयार नसतात. भरलेली कारली (bharli karli | Karela Sabji | Bitter Gourd Sabji Recipe | Dry Bitter Gourd Sabzi) | कुरकुरीत कारली | तळलेली कारली | मसाला कारली | अशी कितीतरी प्रकारे कारली आपण बनवू शकतो पण जर आज काकू आणि आजी ने कार्ले केले तसे तुम्ही केलात तर मोठी काय लहान मुलं सुध्दा मिटक्या मारत खातील , धन्यवाद . Watch all videos - playlist    • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...   आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा   / gavranekkharichav   🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा    / gavranekkharichav   🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा   / gavranekkharichav   1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala    • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...   कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल    • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...   वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav    • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...   होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe    • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...   आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran    • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...   आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav    • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...   अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav    • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...   कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes    • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...   गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari    • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...   आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav    • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...   झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking    • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...   कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village    • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...   चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe    • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...   न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क    • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...   आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton    • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...   पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन    • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...   आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari    • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...   खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...   #gavranekkharichav #KarlyachiBhaji #कारल्याची_भाजी #KarelaSabzi #Bittergourd #कारल्याची #Karlychibhaji #karelabhaji #karelasabji #Bittergourdsabji #Karlychibhaji #tiffinrecipies #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Comments