Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग в хорошем качестве

देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग

देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग सर्वांना नमस्कार..राम कृष्ण हरी.. सर्वांना हार्मोनियम.भजन .सांप्रदायिकचाली . नोटेशन सहीत घरबसल्या शिकता येईल..त्यासाठी आपले चॅनल सुरु केलेले आहे.. तेव्हा ज्यांना कोणाला स्वइच्छेने आपआपल्या मनाने फुल न फुलाची पाकळी म्हणुन मदत करायची असेल तर करु शकता..जर कोणाला फी म्हणुन पेमेंट करायचे असेल तर. ह्याच नंबरवर करा.. PhonePe. GooglePay. ला 9922752922 हा नंबर आहे.. ह्या नंबर वर आपन ऑनलाईन पेमेंट करु शकता.🙏🙏🙏 Sandip Jadhav 9922752922 Whatsapp हार्मोनियम नोटेशन मार्गदर्शन Harmonium Noation Aarohi Sangeet Bhajan. Gavlan. Abhang सुंदर गोड आणि मधुर चालीमध्ये वारकरी सांप्रदायिक अभंग ,पारंपारीक लोकप्रिय गाजलेले सर्व भजन , गौळण , लोकगीत ,भक्तीगीत , जागरण गोंधळ गीत ,देवीचे गीत,हार्मोनियम मार्गदर्शन व नोटेशन मार्गदर्शन ,Aarohi Sangeet आरोही संगीत आपल्या यूट्यूब चॅनल वर बघायला मिळतील..नवनवीन अभंग,भजन, गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Aarohi Sangeet यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझे या पुढे नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल... सर्वांना माझा नमस्कार, अभंग नोटेशन 👇 ग् कोमल आहे व .. काही ठीकाणी ध् पण कोमल आहे व..बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहे सा रे ग् प . सा रे ग् प s . म ग् रे सा . दे खो नि या . तु s झ्या s s . s s s s नि़् रे रे ग् . म प ग् रे सा सा . रु s पा s . चा s आ s का र. नि् नि् नि् ध . प ध प म . म ध नि् सां ध् s प उ भा क टी . क s s र . ठे s वो s नि s या ॥ १ ॥ पुढचे तीन्ही चरण पहील्या चरण सारखे म्हणने👇👇 तेणे माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे ॥ २ ॥ मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचती राउळी प्रेम सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुडे सकळ ही ॥ ४ ॥ 🎶Aarohi🎵Sangeet 🌹 युटुबचॅनल 🌹नोटेशनसह अभंग👇 माझ्या चॅनल वरचे सर्वच अभंग आमच्या चॅनल वर तुम्हाला बघायला मिळतील Aarohi Sangeet सर्च करा.. आता सध्या 14 अभंग मी देत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 14 अभंग खाली दिलेले आहे निळ्या कलरची लिंक ओपन करा👇🏻👇🏻👇🏻 1 सावता सागर प्रेमाचे आगर सुंदर अभंग👇🏻    • धन्य ते आरण रत्नाची ती खाण | हार्मोनि...   2 तुम्ही संत मायबाप कृपावंत सुंदर अभंग👇🏻    • तुम्ही संत मायबाप कृपावंत | Tumhi San...   3 सदा नाम घोष करू हरी कथा सुंदर अभंग👇🏻    • सदा नाम घोष करु हरी कथा | सुंदर दोन ग...   4 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म सुंदर अभंग👇🏻    • निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म | अभंग ...   5 पाहिला पाहिला नंदाचा नंदन सुंदर गवळण👇🏻    • गाजलेली गौळण | पाहीला पाहीला नंदाचा न...   6 घेईन मी जन्म याच साठी देवा सुंदर अभंग👇🏻    • घेईन मी जन्म याजसाठी देवा | सुप्रसिद्...   7 सांग ना देवी माझ्या भावाला देवीचे सुंदर गीत👇🏻    • नवरात्री स्पेशल गीत | सांगना देवी माझ...   8 संताचिया पाई हा माझा विश्वास सुंदर अभंग👇🏻    • संताचिया पायी हा माझा विश्वास | हार्म...   9 गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा सुंदर अभंग👇🏻    • गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा | ...   10 गवळण म्हणती गवळणीला सुंदर गवळण👇🏻    • सुपरहिट गौळण | गवळण म्हणती गौळणीला पु...   11 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर सुंदर अभंग👇🏻    • कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर | गोड भजन...   12 उदार तुम्ही संत सुंदर अभंग👇🏻    • संत सेना महाराज अभंग | उदार तुम्ही सं...   13 इवलेसे रोप लावियेले द्वारी माऊलीचा सुंदर अभंग👇🏻    • मोगरा फुलला मोगरा फुलला | Mogra phula...   14 गणराया लवकर येई गणपतीचे सुंदर भजन👇🏻    • गणराया लवकर येई | गणपती भजन | Ganraya...   👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 आरोही संगीत चैनल चे काही निवडक अभंग नोटेशन सहित आम्ही देत आहोत आपण ते टच करून बघू शकतात👆🏻 आवडल्यास लाईक करा कमेंट करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा #AarohiSangeet #देखोनियातुझ्यारूपाचाआकार #Bhajan #Abhang #dekoniyatujhyarupachaakar #देखोनियातुझ्यारुपाचाआकारअभंग #अभंग #भजन #devotionalsongs #gaulan #pandharichiwari #varibhajan #alandibhajan #harmoniumnotetion #vitthalbhajan #varkari #santvani #varkarisamprday #bharud #abhangvani #vitthal #santdnyaneshwar #santtukarammaharaj #pandurang #bhakti #bhaktisong #kirtandevotionalsongs #gaulan #pandharichiwari #varibhajan #alandibhajan #harmoniumnotetion #vitthalbhajan #varkari #santvani #varkarisamprday #bharud #abhangvani #vitthal #santdnyaneshwar #santtukarammaharaj #pandurang #bhakti #bhaktisong #kirtan

Comments