Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sushma Andhare Badlapur School Incident वर म्हणतात, 1500 ची भीक नको, सुरक्षा द्या в хорошем качестве

Sushma Andhare Badlapur School Incident वर म्हणतात, 1500 ची भीक नको, सुरक्षा द्या 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sushma Andhare Badlapur School Incident वर म्हणतात, 1500 ची भीक नको, सुरक्षा द्या

#bbcmarathi #sushmaandhare #badlapur #badlapurcase #badlapurschoolcase बदलापूरच्या शाळेत कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याची तक्रार करत मंगळवारी बदलापूरमध्ये जोरदार आंदोलनं झाली. अनेक तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती. हे आंदोलन राजकीय असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी बीबीसी मराठीशी बोलताना काय म्हटलं? ऐका ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments