Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कोकणातील नेरुर गावातील शिमगोत्सव२०२० । traditional Holi festival in nerur village 2020 в хорошем качестве

कोकणातील नेरुर गावातील शिमगोत्सव२०२० । traditional Holi festival in nerur village 2020 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कोकणातील नेरुर गावातील शिमगोत्सव२०२० । traditional Holi festival in nerur village 2020

श्री देव कलेश्वराची कृपा असलेले कुडाळ तालुक्यातील नेरुर गाव. साक्षात कलेच्या ईश्वराचा आशिर्वादामुळे गावातील लोकांनमध्ये कला आहे आणि हि कला पीढ्यांपीढ्या जोपासली जात आहे हे विशेष. या गावात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शिमगोत्सवामध्ये शिमग्याचे खेळ सादर केले जातात. यांत प्रमुख आकर्षण म्हणजे १२ ते १५ फुटाचे हलते देखावे तयार केले जातात. राजा,मारोती,राक्षस,माकड,जोकर असे वेषपरिधान करुन येथील युवक या नाचाद्वारे लोकांचे मनोरंजन करतात. या व्हीडीओमध्ये आपण या नेरुर गावाचा शिमगोत्सव पाहणार आहोत..... #मालवणीलाईफ #malvanilife follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...

Comments