Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar в хорошем качестве

Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar

20 वर्षाची Kashmira Bhandari पुण्याच्या mmcc महाविद्यालयात बिझनेस ऍडमिष्ट्रेशनच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती..ती उत्कृष्ट बॅडमिंटनपटू देखील होती..5 जानेवारी रोजी ती महाविद्यालयात जात असताना पुणे महानगर पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या एका डंपरनं तिच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कश्मीराला तातडीने नजीकच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं.. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.. या दुर्दैवी घटनेनंतर कश्मीराच्या कुटुंबीयांनी 13 जानेवारी रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.. परंतु स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप कश्मीराच्या कुटुंबियांनी केलाय..दरम्यान कुठलीच कारवाई होत नसल्याचे पाहून कश्मिरा चे वडील आणि आत्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा प्रकार घातला.. (Kiran Shinde story) #AjitPawar #KashmiraBhandari #Pune #lokmat #news #Maharashtra Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat  

Comments