Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ताल तीनताल मध्ये तुकडे भाग १ | Taal Teentaal Tukra With Notation Part 1 в хорошем качестве

ताल तीनताल मध्ये तुकडे भाग १ | Taal Teentaal Tukra With Notation Part 1 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ताल तीनताल मध्ये तुकडे भाग १ | Taal Teentaal Tukra With Notation Part 1

नमस्कार मंडळी , या व्हिडिओ मध्ये ताल तिनताल मध्ये तुकडे कसे वाजवायचे याची माहिती दिलेली आहे. सोबत नोटेशन सुद्धा दिले आहे. त्याचबरोबर हे प्रकार लेहऱ्यासोबत कसे वाजवायचे याचं एक प्रात्यक्षिक सुद्धा दिलेलं आहे. आपण जरूर प्रयत्न करा. पुढे देखील असे माहितीपूर्ण तबल्याचे व्हिडिओ मी या चॅनेलवर अपलोड करणार आहे . आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास like करा. आणि आपल्या सारख्या तबला साधकांसोबत संगीतप्रेमींसोबत share करा. आणि हो आमचे चॅनेल जरूर subscribe करा. आणि बाजूच्या bel icon वर क्लिक करा म्हणजे नवीन अपलोड झालेल्या विडिओचे notification तुम्हाला लगेच मिळेल . Thank you Check out this videos for More Tabla Lessons :-...    • घालीन लोटांगणला तबलासाथ करण्याची सोप्...   घालीन लोटांगण ला साथ करण्याची सोप्पी पद्धत    • ताल झपताल संपूर्ण माहिती नोटेशनसह ( भ...   Taal Zaptaal Part 1    • ताल झपतालाचे किस्म/ प्रकार नोटेशनसह (...   Taal Zaptaal Part 2    • ताल दादरा की सम्पूर्ण जानकारी और कुछ ...   Taal Dadra.    • फिल्मी गीतों के साथ तबला बजाना सीखे |...   Taal Kehrwa.    • भजनी ठेका | उठान लग्गी तिहाई | संपूर्...   Taal Varkari , Bhajni Theka ( MARATHI )    • ताल केहरवा के प्रकार | फिल्मी गाने की...   Taal Kehrwa Types. #howtoplaytabla #tablalesson #tablaclasses #tablatutorial #tablaclasses #tablatutorial #onlinetablaclass #tablavideo #howtoplaytabla #musiclessons #tablasololesson #tablaclasses #tabla #viral #tablacover ,#musiclessons

Comments