Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भात कापणीला सुरवात केली - परतीच्या पावसाने गडबड केली | Rice Harvesting Process, Konkan Village Video в хорошем качестве

भात कापणीला सुरवात केली - परतीच्या पावसाने गडबड केली | Rice Harvesting Process, Konkan Village Video 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भात कापणीला सुरवात केली - परतीच्या पावसाने गडबड केली | Rice Harvesting Process, Konkan Village Video

भात कापणीला सुरवात केली - परतीच्या पावसाने गडबड केली | Rice Harvesting Process, Konkan Village Video गावी आलोय पण भात कापणीला अजून सुरवात केली नव्हती कारण रोज दुपारी पाऊस येतो आहे. किती दिवस वाट बघायची पाऊस जायचा, आज भात कापायला सुरवात केलीच. थोडेसे भात कापले, घरी येऊन न्याहारी केली. दुपारी पाऊस यायच्या अगोदर भात बांधायला गेलो.भात बांधता बांधता पाऊस आलाच. सर्व भात बांधून घेतले. प्लास्टिक कागदाखाली झाकून ठेवले आणि थोडी काकीला मदत करून आम्ही घरी आलो. घरी आलो तर पाऊस एकदम जोरातच आला. परतीचा पाऊस या वर्षी सर्वांची वाट लावून जाणार. बघता बघता पावसाने रौद्र रूप घेतले. एक दोन तास पडून पाऊस गेला. #riceharvesting #konkanvillage #ricefarming Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash   #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Comments