Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Bajaj च्या Matador ची निर्मिती २० वर्षांपुर्वीच बंद झाली तरी तिची क्लासिक ओळख तशीच आहे | Bol Bhidu в хорошем качестве

Bajaj च्या Matador ची निर्मिती २० वर्षांपुर्वीच बंद झाली तरी तिची क्लासिक ओळख तशीच आहे | Bol Bhidu 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Bajaj च्या Matador ची निर्मिती २० वर्षांपुर्वीच बंद झाली तरी तिची क्लासिक ओळख तशीच आहे | Bol Bhidu

#BolBhidu #BajajTempoMatador #VintageCars कसंय भिडूंनो, माणसं अनेक गोष्टींचे शौकीन असतात. काहींना जुनी नाणी जमवायला आवडतात तर काहींना जगभरातली जाडजुड पुस्तकं स्वतःच्या संग्रही असावी, अशी इच्छा असते. तसंच काहींना असतो गाड्यांचा शौक. जगभरातल्या ज्या गाड्या क्लासिक म्हणुन ओळखल्या जातात, त्या एकदातरी स्वतःच्या हाताने चालवायला मिळाव्यात, यासाठी, अशी माणसं अक्षरशः काहीही करायला तयार असतात. एकेकाळी अशाच काही माणसांना फोक्सवॅगन कंपनीची ‘कॅम्पर बस’ चालवायची खुप इच्छा असायची. पण ५० वर्ष मागे डोक्यावल्यावर लक्षात येतं की, बजाज कंपनीने स्वतःची एक अस्सल देसी क्लासिक गाडी निर्माण करुन गाडी चालवणा-या माणसांना भुरळ घातली होती. आणि हि गाडी म्हणजे बजाज कंपनीची ‘मॅटाडोर' People are fond of many things. Some people like to collect old coins, some people want to have their own collection of thick books from all over the world. Also some people are fond of cars. Such people are willing to do anything to get their hands on one of the classic cars of the world. At one time such people wanted to drive Volkswagen's 'Camper Bus'. But looking back over 50 years, it turns out that Bajaj had created its own authentic desi classic car and seduced the drivers. And this car is Bajaj's 'Matador'. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments