Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kashedi Ghat Horror Story: कधी गुराखी, कधी हडळ दिसते kashedi ghat night driving चं सत्य नेमकं काय ? в хорошем качестве

Kashedi Ghat Horror Story: कधी गुराखी, कधी हडळ दिसते kashedi ghat night driving चं सत्य नेमकं काय ? 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kashedi Ghat Horror Story: कधी गुराखी, कधी हडळ दिसते kashedi ghat night driving चं सत्य नेमकं काय ?

#BolBhidu #Kashedighatstory #KashedighatHorrorStories कोकणातला सगळ्यात मोठा घाट, भारतातले भीतीदायक रस्ते या दोन गोष्टी गुगलवर सर्च करुन बघा, कशेडी घाट हेच उत्तर मिळेल. या घाटाचे फोटो पाहिलेत, तर दोन्ही बाजूंनी हिरवळ, सह्याद्रीचे कडे आणि वळणावळणांचा रस्ता दिसेल. अरे काय सिन-सिनरी दिसते, पाऊस पडत असला तर निव्वळ जन्नत हे वर्णन ऐकायला मिळेल. पण बघून आणि ऐकून कितीही भारी वाटू द्या, प्रवास करायचा म्हणलं की एसी कारमधल्यालाही जिथं नाही फुटायचा तिथं घाम फुटतो, कारण लोकं म्हणतात कशेडी घाटात भुतं असतात... आता खरंच असतात की नाही, तेच सांगणारी ही स्टोरी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments