Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Pakistan Marathi Family Ganapati: Karachi तील मराठी लोकांनी असा साजरा केला गणेशोत्सव в хорошем качестве

Pakistan Marathi Family Ganapati: Karachi तील मराठी लोकांनी असा साजरा केला गणेशोत्सव 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Pakistan Marathi Family Ganapati: Karachi तील मराठी लोकांनी असा साजरा केला गणेशोत्सव

#BBCMarathi #PakistanGaneshotsav #PakistanMarathiFamily #Pakistanganapati कराचीच्या गणेश मठ मंदिरात गेली 20 वर्षं गणेशोत्सव साजरा होतो आहे. लीला प्रकाश 30 वर्षांपूर्वी लग्न होऊन पाकिस्तानात आल्या. पती आणि सासऱ्यांच्या इच्छेखातर कुटुंबाने हे मंदिर उभारल्याचं त्या सांगतात. या मंदिरातील गणपतीची मूर्ती भारतातून आली. तो किस्साही मोठा रंजक आहे. पाहा पाकिस्तानातील मराठी लोक गणेशोत्सव कसा साजरा करतात? ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments