Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 1 в хорошем качестве

रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 1 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 1

'सोनचाफा', 'स्वामी', 'रणांगण', 'गांधी आडवा येतो', 'मन उधाण वाऱ्याचे', 'अर्थ-निरर्थ', 'डोन्ट वरी बी हॅपी', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'नवा गडी नवं राज्य' अशा वेगवेगळ्या नाटकांतून आणि अनेक चित्रपटांतून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा उमेश कामत हा जगभरातील रसिकांचा लाडका अभिनेता आहे. संहितेतील नवे विषय, नवीन पिढीची ऊर्जा आणि सहज अभिनयशैली ह्यांचे प्रतिनिधित्व करणारा अभिनेता म्हणून उमेशची ओळख आहे. बदललेली, आजच्या काळाचे भान असणारी नाटक उभं करण्याची आणि अभिनयाची प्रक्रिया कशी असते हे उमेश स्वतःच्या अनुभवांतून आणि उदाहरणांतून उलगडून सांगतो आहे, आजच्या भागात.

Comments