Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta | в хорошем качестве

५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta | 6 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta |

५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta | #pohanashta #healthybreakfast #shandarmarathirecipe #nasta #instant #breakfast #healthynashta #nashtarecipes #bundosa #pohadosa #dosarecipes #recipe #marathirecipe #ghavan #aamboli #nashtarecipe #nastarecipe #instantdosa #sponjidosa ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी पोहे ( अर्धा कप ) / half cup poha १ कप रवा / 1 cup semolina पोहे व रवा गरम पाण्यात ५ मिनिट भिजत ठेवा / soak poha and semolina in hot water for 5 minutes २ ते ३ चमचे तेल / 2 to 3 tsp oil १ ते दीड चमचा चण्याची डाळ / 1 to 1 and a half spoon gram dal १ ते दीड चमचा उडीद डाळ / 1 to 1 and a half spoon urad dal ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या / 4 to 5 cloves of garlic २ ते ३ लहान तुकडे आलं / 2 to 3 small pieces of ginger १ कांदा / 1 onion १ टमाटर / 1 tomato थोडीशी चिंच / a little bit of tamarind १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder थोडेसं पाणी वापरून मिक्सरला बारीक वाटावे / using a little water,mix the mixer into a fine paste २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida बेडगी मिरची / red dry chilli कडीपत्ता / curry leaves पोहे व रव्यासोबत १ वाटी दही वापर्यं मिक्सरला बारीक वाटून घ्या / mix a bowl of curd with poha and semolina in a mixer चवीनुसार मीठ / salt to teste पाव चमचा बेकिंग पावडर / 1/4 tsp baking powder

Comments