Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मीराताई मानेकर प्रवचन!!miratai manekar!! श्रावण मास निमित्त प्रवचन!!माहादाईसा चरित्र

मीराताई मानेकर प्रवचन!!miratai manekar!! महादाईसा चरित्र!!लीळाचरित्र पूर्वार्ध श्रावण मास निमित्त प्रवचन!!माहादाईसा चरित्र महादइसां आणि स्वामींची प्रथम भेट !!मीराताई मानेकर प्रवचन!!लीळाचरित्र उत्तरार्ध क्र 238 संत महदंबा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा  ऊर्फ रूपाईसा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८). ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण  म्हणजे आई म्हणत.   महदाइसा ऊर्फ महदंबा महानुभाव पंथातील एक महिला साधिका आहेत. श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री,तपस्विनी होती. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" अशा शब्दांंमधे तिचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा महानुभाव पंथीयांना मार्गदर्शक आहे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त झाला आहे. श्री चक्रधर स्वामी।। (leela chintan) separate leela (regularly check Playlist) list different character like. abaisa Mata(आबाइसा माता) ausa Mata (आउसा माता) sadha Mata (साधा माता) nathoba balegaonkar(नाथोबा बळेगावकर) दररोज एक लीळा( चक्रधर स्वामी लीळा 1250) please subscribe and like #आबाइसा आबाइसा    • लीळाचरित्र  आबाइसा माता लिळा   मीराताई मानेकर प्रवचन    • मीराताई मानेकर प्रवचन  

Comments