Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ratan Tata Death नंतर Shantanu Naidu ची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणालाय?| Air India в хорошем качестве

Ratan Tata Death नंतर Shantanu Naidu ची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणालाय?| Air India 3 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ratan Tata Death नंतर Shantanu Naidu ची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणालाय?| Air India

Ratan Tata Death नंतर Shantanu Naidu ची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणालाय? | Air India रतन टाटांचे विश्वासू सहकारी शंतनू नायडू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये टाटांसोबतच्या घनिष्ठ मैत्रीवर प्रकाशझोत टाकलाय. 'या मैत्रीनंतर माझ्यासोबत पोकळी निर्माण झालीय, ती भरून काढताना माझं संपूर्ण आयुष्य जाणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, माझ्या प्रिय दीपस्तंभा..', असं म्हणत शंतनू नायडूने टाटांसोबतचा जूना फोटो शेयर केलाय. शंतनू नायडू गेल्या काही वर्षांमध्ये रतन टाटांच्या प्रत्येक दुखसुखात सहभागी होते. शंतनू मूळचा पुण्यातला आहे. अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठात एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर तो भारतात आला. टाटा ट्रस्टच्या चेअरमनच्या ऑफीसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर त्याने काम करायला सुरुवात केली. २०१४ साली रतन टाटा आणि शंतनू नायडू यांची ओळख झाली होती. शंतनूने रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे अपघातापासून संरक्षणासाठी रेडिओ कॉलर विकसित केलं होतं. त्याची हीच कल्पना टाटांना भावली. गुडफेलोज संस्थेच्या माध्यमातून केलेलं काम पाहून टाटांनी सोबत काम करण्याचं दिलेलं आमंत्रण नायडूने स्वीकारलं. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये शंतनू नायडूला रतन टाटांसोबत पाहिलं गेलं. #ShantanuNaidu #RatanTata #RatanTataDeath #RatanTatadeathnews #AirIndia #TATA #RatanTata #ratantatalastrites #tatagroup #indianbusiness 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments