Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Mumbai Underground Metro : Colaba to Seepz मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी Mumbai Metro -3 कशी आहे? в хорошем качестве

Mumbai Underground Metro : Colaba to Seepz मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी Mumbai Metro -3 कशी आहे? 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Mumbai Underground Metro : Colaba to Seepz मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी Mumbai Metro -3 कशी आहे?

#bbcmarathi #Mumbai #MumbaiMetro #Infrastructure #MumbaiTraffic #Monsoon #waterlogging मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन - MMRC मुंबईत भूमिगत मेट्रोची उभारणी करतंय. दक्षिण मुंबईतल्या कफ परेडमध्ये सुरू होणारी ही 33.5 किलोमीटर लांबीची अंडरग्राऊंड अॅक्वा लाईन, मध्य मुंबई पार करत थेट पश्चिम मुंबईतल्या आरेच्या जंगलात संपेल. मेट्रो 3 लाईनची स्टेशन्स आणि रूळ जमिनीच्या 22 -23 मीटर खाली खोदून बांधण्यात येतायत. या मेट्रोचे काम किती पूर्ण झालंय? कशी दिसते मुंबईतली एकमेव अंडरग्राऊंड मेट्रो? बीबीसी मराठीचा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट. रिपोर्ट : प्राजक्ता पोळ शूट : शरद बढे, शार्दूल कदम एडिटिंग: शरद बढे निर्मिती : अमृता दुर्वे ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments