Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Canada Brampton शहरात Khalistani दहशतवाद्यांकडून Hindu Sabha मंदिरात भाविकांवर हल्ला नक्की काय घडलं? в хорошем качестве

Canada Brampton शहरात Khalistani दहशतवाद्यांकडून Hindu Sabha मंदिरात भाविकांवर हल्ला नक्की काय घडलं? 11 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Canada Brampton शहरात Khalistani दहशतवाद्यांकडून Hindu Sabha मंदिरात भाविकांवर हल्ला नक्की काय घडलं?

#BolBhidu #CanadaTempleAttack #IndiaCanadaDispute एकवेळ भारत आणि पाकिस्तानचे संबंध परवडले पण भारत कॅनडा चे नको इतका टोकाचा द्वेष कॅनडाच्या बाजूने भारतासंदर्भात निर्माण झाला आहे. दोन देशांमधील संबंध राजनैतिक पातळीवर सोडवणे अपेक्षित असते, तसा जागतिक प्रोटोकॉल आहे. रस्त्यावर उतरून भांडण केल्यासारखं हे विषय हाताळायचे नसतात हे समजावून सांगण्याची वेळ झालेली आहे. बॅम्प्टनमध्ये हिंदू सभा मंदिर परिसरात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी हिंदू-कॅनडियन भाविकांवर हल्ला केला आहे आणि दुसऱ्या बाजूला कॅनडाने भारताचा समावेश 'सायबर क्षेत्रातील धोकादायक देश' या यादीत केला आहे. या यादीत समाविष्ट झाल्याचा अर्थ असा आहे की कॅनडाच्या सायबर सुरक्षेला भारताकडून धोका आहे. हे सर्व काही मतपेटीच्या राजकारणासाठी होत आहे असे अमेरिकेतील भारतीय स्पष्ट्‌पणे म्हणताना दिसत आहे. मंदिर परिसरात भाविकांवर हल्ला झाल्याने कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारा मोठा निर्णय घेतला आहे आणि कॅनडात उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना हिंदू मंदिरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा संपूर्ण विषय समजून घेऊ. कॅनडामध्ये हे का घडतंय ह्यावर प्रकाश टाकुयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments