Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रवचन!!मीराताई मानेकर प्रवचन miratai manekar!!shri krishna janmashtami в хорошем качестве

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रवचन!!मीराताई मानेकर प्रवचन miratai manekar!!shri krishna janmashtami 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रवचन!!मीराताई मानेकर प्रवचन miratai manekar!!shri krishna janmashtami

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रवचन!!मीराताई मानेकर प्रवचन miratai manekar!!shri krishna janmashtami श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रवचन मीराताई मानेकर #आबाइसा    • लीळाचरित्र  आबाइसा माता लिळा   मीराताई मानेकर प्रवचन    • मीराताई मानेकर प्रवचन   श्री चक्रधर स्वामी।। (leela chintan) separate leela (regularly check Playlist) list different character like. abaisa Mata(आबाइसा माता) ausa Mata (आउसा माता) sadha Mata (साधा माता) दररोज एक लीळा( चक्रधर स्वामी लीळा 1250) please subscribe and like श्रीकृष्ण यादव कुळात जन्माला आले . तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्यांचा मामा.  सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती.  बलराम त्यांचा भाऊ आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.

Comments