Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण в хорошем качестве

कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण

नमस्कार, राम कृष्ण हरी ... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण संत नामदेव महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती. अभंगवाणी पुस्तक भाग १ व २ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे. ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360 रु तर दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?- मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे... १)CENTRAL BANK OF INDIA ARJUN SHREEDHAR JADHAV Ac. no. - 5146361443 IFSC code- CBIN0284927 branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane.. 2) google pay 7030434051 3) phon pay 7030434051 4) माझा अड्रेस- कल्पेश अर्जुन जाधव, H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302 ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे) __________________________________________ topic cover :- krishna tula mi takid karte krushna tula mi takid karte krishna tula mi takid karte gavlan gaulani marathi song gaulani marathi vidio song krishna tula mi takid karte krushna tula mi takid karte krushna tula mi takid karate krishna tula mi takid karte song krishna tula mi takit karte krishna tula mi takid karte gavalan krishna tula mi takid karite krushna tula mi takid karte lyrics in marathi krushna tula mi takid karte krishna tula me takit krishna tula mi takid karte gavlan krishna tula mi takid karte mp3 song gavlan - krishna tula mi takid karte krishana tula mee taakid karte कृष्णा तुला मी ताकीद करते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करिते कृष्णा तुला मी ताकीद करते lyrics मराठी कृष्णा तुला मी ताकीद करते कुणाच्या घरी जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते कृष्णा तुला मी ताकीद करिते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको krishna tula mi takid karte कृष्णा तुला मी ताकीद करते रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी #कृष्णा तुला मी ताकीद करते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाचा जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळण कृष्णा तुला मी ताकित करते गवळण कृष्णा तुला मी ताकीद करते सॉन्ग कृष्णा तुला मी ताकीद करते lyrics मराठी ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #marathi_bhajan, #कल्पेश_जाधव_अभंग, #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #harmony #harmonium #गौळण #गौळणी #gaulanimarathi #gaulan #कृष्णा तुला मी ताकीद करते हार्मोनियम मित्र krushna tula mi takid karate मराठी अभंग नोटेशन सहित अभंग नटखट गौळण notetion

Comments