Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नवनाथांची खरे नाव काय в хорошем качестве

नवनाथांची खरे नाव काय 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नवनाथांची खरे नाव काय

नवनाथ कोण आहे नवनाथ ओके स्थापना किसने की नवनाथ ओके मूल गुरु कोण आहे नवनाथ : आदिनाथ, अचल अचंभानाथ, संतोषनाथ, सत्यानाथ, उदयनाथ, गजबलिनाथ, चौरंगीनाथ, मत्स्येंद्रनाथ और गौरखनाथ। इन नामों के अंत में पा जो प्रत्यय लगा है, वह संस्कृत 'पाद' शब्द का लघुरूप है। नवनाथ की परंपरा के इन सिद्धों की परंपरा के कारण ही मध्यकाल में हिन्दू, बौद्ध और जैन धर्म के अस्तित्व की रक्षा होती रही। इन सिद्धों के कारण ही अन्य धर्म के संतों की परंपरा भी शुरू हुई। इन सिद्धों के इतिहास को संवरक्षित किए जाने की अत्यंत आवश्यकता है। सत नाम आदेश नाथजी गुरुजी को आदेश🙏🙏 भारतासारख्या पवित्र भूमीवर नाथ अवतरले आणि मुमुक्षांच्या जीवनामध्ये आध्यात्माची अंखड ज्योत जागृत केली. जी अनादी काळापर्यंत आपल्या दिव्य तेजाने या विश्वाला दैदिप्यमान करीत राहील. नवनाथांइवारे रचलेले अतिदुर्मिळ ग्रंथ आणि त्या ग्रंथामधील विशेष गोपनीय रहस्य आणि नाथांनी केलेल्या अलौकीक आध्यात्मिक साधना याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. या ईश्वरीय कार्यामध्ये आपण सहभागी होण्यासाठी आत्ताच आपल्या अघोर साधक या युट्युब चॅनलला Subscribe करा. आपण सर्वच नाथांना पुजतो, त्यांची भक्ती करतो पण आपल्यापैकी किती जणांना नाथांची वास्तविकता किंवा नाथ कोण माहेत? नाथांची उत्पत्ती कशी झाली? हे माहीत आहे आपण पाहणार आहोत. या संप्रदायात अनेक दिव्य आणि तेजस्वी लोकांची उज्वल परंपरा दिसून येते . ही ईश्वरीय परंपरा घराघरात पोहोचविण्यासाठी आणि नाथांची कृपा प्राप्त होण्यासाठी व्हिडीओला नक्कीच Like 👍🏻 आणि share करून आपला सहभाग नोंदवा . comments करा नमो आदेश🙏🙏 नाथ आपल्यावर कृपा करो 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏🙏🙏

Comments