Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला होता पराभवाचा धक्का” | mahuli killa | mahuli fort | mahuli gad в хорошем качестве

माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला होता पराभवाचा धक्का” | mahuli killa | mahuli fort | mahuli gad 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला होता पराभवाचा धक्का” | mahuli killa | mahuli fort | mahuli gad

माहुली किल्ला,छत्रपती शिवाजी महाराज आणि पराभव! मित्रहो खूप कमी वेळा अस झाल असेल की छत्रपती शिवरायांनी एखादी मोहीम ठरवली आणि त्यात त्यांना अपयश आलं पण हा माहुली किल्ला जिंकून घेण्याच्या प्रयत्नात शिवरायांना मुघल किल्लेदारकडून पराभवाला सामोरे जावं लागलं होत! शहापूर तालुक्यात असणाऱ्या माहुली किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी मराठे आणि मोघल यांच्यात तब्बल ४ वेळ चकमकी झाल्या,१६६५ ला पुरंदरच्या तहानुसार मोगलांच्या ताब्यात गेलेल्या या माहुली दुर्गत्रिकूट (माहुलीगड मुख्य किल्ला आणि भंडारगड व पळसगड हे उपदुर्ग) मिळवण्यासाठी स्वतः शिवरायांच्या नेतृत्वात मराठ्यांनी १६६५ ला या माहुलीगडावर छापा टाकून हा माहुलीगड घेण्याचा प्रयत्न केला होता पण शिवरायांना या मोहिमेत अपयश आलं होतं! माहुलीगड घेण्यासाठी ती लढाई कश्यप्रकारे लढली गेली तसेच या माहुली किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडीओमधे पाहणार आहोत. माहुली किल्ल्यावर कसं यायचं ? -आसनगाव हे माहुली किल्ल्यावर येण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन आहे.आसनगाव पासून ३-४ कि.मी. अंतरावर माहुली गाव लागतं जिथून माहुलीगड १ किमी अंतरावर आहे. Checkout Our Recent Stuff : १)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती    • सिंहगड किल्ला | sinhagad fort | गड आल...   २)रायगड किल्ला संपूर्ण माहिती    • रायगड किल्ला “स्वराज्याची दुसरी राजधा...   ३)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती    • लोहगड किल्ला “शिवरायांच्या खजिन्याची ...   ४)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती    • Harihar Fort - हरिहर किल्ला / harihar...   ५)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती    • पदरगडाच्या ९०° च्या कड्यावरून चिमणी क...   Contact Us : instagram : www.instagram.com/spo_bhramanti/ gmail : [email protected] Videography By : Pratham Desale. Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team. mahuli fort trek mahuli fort mahuli fort history in marathi mahuli fort trek asangaon mahuli fort shahapur mahuli fort kalyan darwaja mahuli fort status mahuli fort shivling mahuli killa shahapur mahuli killa asangaon mahuli killa history mahuli killa kalyan darwaja mahuli killa status mahuli trek mahuli gad mahuli gad trek mahuli gad history in marathi माहुली किल्ला माहुली किल्ला इतिहास माहुली किल्ला आसनगाव महाराष्ट्र #माहुली_किल्ला #mahulikilla #mahulifort #mahuligad #mahulifortrek #mahuliforthistory #mahulifortcaves #mahuliforttreking #mahulifortjungletrek #ancientfortress #fortsofmaharashtra #heritagesite #hiking #indianhistory #forts #travelvlog #monsoontrek

Comments