Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб छ. ताराराणी चौक ते तावडे हॉटेल | कोल्हापूर शहराचा फेरफटका - भाग ३ | Kolhapur tour | Kolhapur travel в хорошем качестве

छ. ताराराणी चौक ते तावडे हॉटेल | कोल्हापूर शहराचा फेरफटका - भाग ३ | Kolhapur tour | Kolhapur travel 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



छ. ताराराणी चौक ते तावडे हॉटेल | कोल्हापूर शहराचा फेरफटका - भाग ३ | Kolhapur tour | Kolhapur travel

नमस्कार! मी माझ्या चॅनलवर ' कोल्हापूर शहराचा फेरफटका' ही नवीन सिरीज सुरू केली आहे. ह्यामधे मी तुम्हाला माझ्या गाडीतून कोल्हापूर शहर फिरवणार आहे. आणि हे करत असताना त्या त्या भागातील चांगली खाण्याची ठिकाण, पर्यटनाची ठिकाण आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वच गोष्टींना न्याय देण शक्य होणार नाही, पण जास्तीतजास्त चांगल दाखवण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या सुचना, सल्ले आणि कल्पनांच स्वागत आहे. या ' कोल्हापूर शहराचा फेरफटका' या सिरीजमधल्या व्हिडिओंची वेगळी प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक    • कोल्हापूर शहराचा फेरफटका   धन्यवाद ! #kolhapur #kolhapurtravel #kolhapurcity #kolhapureateries #kolhapurfood #kolhapurplaces #kolhapurifood #kolhapurroads #abhijitnavare #tambdapandharahotel #kolhapuirmisal #kolhapurivadapav

Comments