Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Shailaja Paik : Yerawada Slum ते 7 कोटींची Genius Grant Fellowship मिळवणाऱ्या दलित महिला इतिहासकार в хорошем качестве

Shailaja Paik : Yerawada Slum ते 7 कोटींची Genius Grant Fellowship मिळवणाऱ्या दलित महिला इतिहासकार 5 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Shailaja Paik : Yerawada Slum ते 7 कोटींची Genius Grant Fellowship मिळवणाऱ्या दलित महिला इतिहासकार

#BBCMarathi #India #Dalit #Yerawada #Education 'डुकरांचा वावर असलेली झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक' असा अभूतपूर्व प्रवास करणाऱ्या शैलजा पाईक आता 'मॅकआर्थर' ही मानाची फेलोशिप प्राप्त होणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत. या फेलोशिपअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पाच वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने 8 लाख डॉलर (भारतीय चलनात 6 कोटी 71 लाख रुपये) इतकी रक्कम प्राप्त होते. शैलजा पाईक यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून दलित महिलांचं जगणं सखोलपणे मांडलं आहे. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments