Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तांदळाचे पीठ न वापरता पोहे पासून हलकेफुलके बप्पाचेआवडीचेउकडीचे मोदक २४तास कापसा सारखे मऊ в хорошем качестве

तांदळाचे पीठ न वापरता पोहे पासून हलकेफुलके बप्पाचेआवडीचेउकडीचे मोदक २४तास कापसा सारखे मऊ 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तांदळाचे पीठ न वापरता पोहे पासून हलकेफुलके बप्पाचेआवडीचेउकडीचे मोदक २४तास कापसा सारखे मऊ

उकडीचेमोदक #बप्पाआवडीचेउकडीचेमोदक #साहित्य #मिक्सर मध्ये वाटुन घेतला नारळ किंवा खवुन घेतला नारळ # १५०ग्रम पोहे काजू बदाम # तुप #दुध १वाटी १वाटी खवलेल खोबरे# १वाटी किसुन गुळ इलायची पावडर# गुळ खोबऱ्याचे सारण तयार करून घेणे पोहे चाळून ३ ते ४ पाण्यात स्वच्छा धुवून घेतले ५मि भिजत ठेवून मिक्स मध्ये पोहे थोडे पाणी टाकून बारिक करून घेणे कडई १चमचा तुप घालून १वाटी दुध घालून त्यात थोडे मीठ २चमचे साखर घातले दुधाला एक उकळ आली की# मिक्स ला पोहे वाटुन घेतले दुधात उकड काढुन घेणे पुरण चाळीच्या सायाणे बारिक पीठ तयार करून घेणे तयार पीठ मळून मोदकांच्या साशा मध्ये मोदक तयार केले तयार केलेले मोदक इडली च्या भांड्यात ५मि वाफ काढून घेणे पोहे पासून तयार केले ले मोदक २४तास कापसा सारखे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी # पोहेउकडीचेमोदक

Comments