Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб VERSOVA KOLIWADA | नारळी पौर्णिमा २०२२ | असा सण कुठे पाहीला नसाल । वेसावा कोळीवाडा । Festival в хорошем качестве

VERSOVA KOLIWADA | नारळी पौर्णिमा २०२२ | असा सण कुठे पाहीला नसाल । वेसावा कोळीवाडा । Festival 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



VERSOVA KOLIWADA | नारळी पौर्णिमा २०२२ | असा सण कुठे पाहीला नसाल । वेसावा कोळीवाडा । Festival

VARSOVA कोळीवाडा | नारळी पौर्णिमा २०२२ | काय ते कोळी लोक, काय ते सण, काय त्यांचा जल्लोष एकदम OK मधे #mumbai #नारळीपौर्णिमा #festival Special Thanks om and Pavan Anand joshi    • Narali Pournima / Shree Sai Kala Circ...   नमस्कार मंडळी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा महा सोहळा पाहणार आहोत. वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेची धमाल त्यांचा उत्साह आनंद डान्स मस्ती नटून थटून आपल्या दर्या राजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी धमाल मिरवणूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्‍य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.

Comments