Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी? в хорошем качестве

How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी? 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी?

In this age of computers, we all are engaged in multi-tasking. Thus, while we are doing a particular work, our mind is occupied with and keeps running after thoughts of various other tasks. In such a situation, we often seem to ‘hang’ just as a computer does. This often leads to forgetfulness. While tackling all these chores we get completely exhausted by the end of the day with little energy and desire left to do anything else. Unnecessary and imbalanced usage of the body, mind and Pran (life energy) is responsible for this. Therefore, it is very necessary to practice Dhyan (meditation in which the mind is fixed on the object of concentration). In the present scenario, it is vital for everyone to understand how to provide the required energy to the body and the mind. Do watch this video to know the technique of increasing one’s consciousness through the practice of Dhyan, and share it with others. For more details, contact on: 020-67475050, +91 9730822227/24 ----- सध्याच्या कॉम्प्युटर युगात आपण सगळेचजण ‘मल्टिटास्किंग’ करत आहोत. म्हणजे हातात एक काम सुरू असताना डोक्यात अनेक कामांचे विचार आणि मनही त्यापाठोपाठ धावत असते. अशा परिस्थितीत आपणही काही वेळा चक्क ‘हँग’ होत असतो. त्यातूनच बर्‍याचदा काही गोष्टी विसरूनही जातो. हे सगळं करता करता जेव्हां दिवस संपतो, तेव्हां मात्र आपण इतके थकून जातो की, आणखी काही करण्याची ऊर्जा आणि इच्छा दोन्हीही नाहीशी झालेली असते. हे सगळं घडतं ते शरीर, मन आणि प्राण यांच्यातील असंतुलित आणि अनावश्यक वापरामुळे. यासाठीच ध्यान करणं आपल्याला आवश्यक आहे. ध्यानातून आपल्या शरीर व मनाला आवश्यक ती ऊर्जा कशी मिळवावी हे आत्ताच्या काळात प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवं. ध्यानातून चेतनाशक्ती कशी वाढवावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.in/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Subscribe -    / niraamayconsultancy   #meditation #energy #mind #niraamaywellnesscentre #niraamay #energyhealing #health Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments