Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ? в хорошем качестве

नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ? 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @loknayaknews   #ashokchavhan #nandednewstoday #congressnews नांदेड Sluge:- अशोक चव्हाण यांना धक्का ! ; माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर करणार काँग्रेस मध्ये प्रवेश कार्यकर्ता संवाद बैठकीत घोषणा अँकर:- माजी मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. आज बिलोली तालुक्यातील शंकर नगर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत खतगावकारांनी हा निर्णय जाहीर केलाय. येत्या 15 तारखेला खतगावकर हे काँग्रेस मध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या देखील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मनाला जात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी मिळू शकते. तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. लोकनायक न्युज करिता, मनोज मनपुर्वे, नांदेड साउंड बाईट:- भास्करराव पाटील खतगावकर, (माजी खासदार) साउंड बाईट:- डॉ.मीनल खतगावकर, (खतगावकर सुनबाई) नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना धक्का ? माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसच्या वाटेवर अँकर:- माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. येत्या 15 तारखेला खतगावकर हे काँग्रेस मध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करू शकतात. त्यांच्या सोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या देखील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मनाला जात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर या नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी मिळू शकते. तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकनायक न्युज करिता, मनोज मनपुर्वे, नांदेड #news100 #MahaFastNews100 #महाफास्टन्यूज100 #4मिनिट #24हेडलाईन्स #4Minutes #24Headlines |Breaking News in Maharashtra: The top stories from our local news channel |#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news #z24tas #z24taslatestnews #tv9marathi #tv9news #ibnlokmat #zmarathi #abpmaza #24tasnews #24tasbatamya #saamtv #lokmatjalgaon #jalgaonlokmat #livetrend #trendingnews #trendingnewsmarathi #marathitrendingnews #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews #breakingnews #trendingnews #marathinewsupdates #marathibatmya #nationalnews #mns #localnews ABP MAJHA |MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | Marathi News |TV9 Marathi | ABP MAJHA | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | TV9 Marathi Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews All about this channel marathi live news marathi news mumbai news Live TV मराठी बातम्या ऑनलाईन बातम्या marathi online news maharashtra politics latest marathi news maharashtra breaking news NCP Shivsena मराठी मराठी बातम्या marathi marathi news marathi news live todays marathi news Maharashtra political news national news in marathi marathi batmya sharad pawar ajit pawar devendra fadnavis uddhav thackeray maharashtra politics raj thackeray marathi batmya marathi batmya live latest marathi news marathi news video latest news मराठी बातम्या लाईव्ह

Comments