Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1 в хорошем качестве

तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1 6 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1

आम्ही साक्षात शिवप्रभूंची शिवलंका म्हणू तुम्ही किल्ले सिंधुदुर्ग समजा. किल्ले सिंधुदुर्ग फिरण्याचं नियोजन करताय तर साधा सरळसोपा असा रुटमॅप तुम्हाला समजावून सांगतो. एकतर आधीच अवघा एक तास फिरण्यासाठी मिळतो त्यात तब्बल साडेतीन किमी लांबीची तटबंदी असलेला हा जलदुर्ग तुम्ही कितीसा पाहणार? तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भ्रमंतीला सुरुवात करूया. पण.. महादेवाला हाक मारताना नंदीसमोर कमरेत वाकता ना. मग सिंधुदुर्ग पाहायचा असेल तर ‘मोरयाचा धोंडा’ पाहायलाच हवा. त्याशिवाय सिंधुदुर्गाचं दर्शन पावन होत नाही. फार नाही अधिकची १०० रुपयांची कात्री पाकीटाला लावून तुम्ही हा धोंडा पाहून येऊ शकता. #roadwheelrane #gadkille #sindhudurg --- Follow Us – Twitter -   / rwrane   Instagram -   / roadwheelrane   Facebook -   / roadwheelrane   Youtube -    / @roadwheelrane   ----- Join this channel to get access to perks:    / @roadwheelrane  

Comments