Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб " A tribute to Womenhood " | WOMENS DAY | Tribute | Rakhumai Rakhumai song в хорошем качестве

" A tribute to Womenhood " | WOMENS DAY | Tribute | Rakhumai Rakhumai song 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



" A tribute to Womenhood " | WOMENS DAY | Tribute | Rakhumai Rakhumai song

' स्त्री ' आणि 'स्त्रीत्व' हा सृष्टीचा अविभाज्य भाग आहे . सृष्टीच्या निर्मितीत तिचा मोलाचा सहभाग आहे . प्रत्येक कार्यात ती तितकीच प्रबळ आहे .आणि तिची स्तुती शब्दात करणं केवळ अशक्य आहे . शिवाजी महाराजांना छत्रपती बनवणाऱ्या तरीही रयतेचाच राजा बनून राहण्याची शिकवण देणाऱ्या , स्वराज्याचं ध्येय दाखवणाऱ्या ' जिजाऊ ' म्हणजे मातृत्वाचं सर्वोच्च उदाहरण ! , समाजाच्या जाचाला सामोरे जात , स्त्री शिक्षण आणि समता यासाठी परखड लढा देणाऱ्या ' सावित्रीबाई ' . अबला आणि असहाय विधवांना आधार देणाऱ्या , आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या ' अहिल्याबाई '! तसेच राजनीती आणि संसार यांचा मेळ साधत ' मै मेरी झाशी नहीं दुगी ' अश्या म्हणणाऱ्या वीरांगना "राणी लक्ष्मीबाई " ! कितीही उदाहरणं कमीच आहेत .अश्या या अभूतपूर्व व सामर्थ्यशील स्त्रिया राखुमाईच्या सावलीच्या रूपात आल्या आणि आपला इतिहास सुवर्ण करून गेल्या . या आणि अश्या सर्व स्त्रियांना आम्ही वंदन करतो 🙏🏻. ◆Direction and choreography - Miss Manasi Manoj Kamble . ◆Camera and editing - Smit creation. ◆Song credits= Movie - Poshter Girls. lyrics - Vaibhav Joshi Music director - Amit Raj. Singers- Mrunmayee Dadke, Pragati Joshi, Kasturi Wavare, Pallavi Telgaonkar. ◆Performers - Janhavi Ubhe , Diksha Wayadande , Pooja Khedekar , Pranjali salunkhe , Rutuja Bhagat , Saloni Washivale , Samruddhi Shinde , Tanvi Kalamkar , Apurva Shevde , Swara Joshi , Shivanya Dhole , Manasi Kamble .

Comments