У нас вы можете посмотреть бесплатно मूळव्याध कोंब वर घरगुती उपाय /taakachi kadhi / mulvyadh gharguti upay in marathi / मूळव्याध или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#मूळव्याध_कोंब_घरगुती_उपाय #मूळव्याध_घरगुती_उपचार मूळव्याधीचा त्रास असल्यास सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. अनेकजणांना मुळव्याध कोंब असतो.अशावेळी ताकाची कढी जर आहारामध्ये ठेवली, तर मुळव्याध कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होते. आयुर्वेदामध्ये ताकाला फार महत्त्व आहे. ताक हे वात कमी करणारं असतं, तसेच आपली पचनशक्ती सुधारणार देखील असतं. ज्या व्यक्तींना पोटात गॅसेस वारंवार होतात, पोट साफ होत नाही, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ताक हे फार उपयुक्त असतं. ताकाची कढी बनवताना आपण त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, तेल असे पदार्थ टाकत असतो. त्यामुळे ताकाची कढी पोटातला वाताचे अनुलोमन करते आणि आपली अग्नी सुधारते भूक वाढवते. ताकाची कढी बनवताना ताक मात्र घरीच बनवलेलं असलं पाहिजे, बाजारातून आणलेले ताक या ठिकाणी उपयोगी पडत नाही. ताकाच्या कढीचे महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. हा व्हिडीओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा. आमचे आयुर्वेदशास्त्र हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य भाईंदर ईस्ट ठाणे 9820301922 #मूळव्याध_कोंब #मूळव्याध_कोंब_घरगुती_उपचार आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील. युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता. हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=uEtaw.... 100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=vWpcL.... हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा. https://www.youtube.com/watch?v=pTxwP.... उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=8mA-0.... RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा. https://www.youtube.com/watch?v=svjLl.... 🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥 CONSULTATION FEE - 500/ WhatsApp No - 9820301922 DISCLAIMER - Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel. Wishing you good health, fitness and happiness. Thanks & Regards आयुर्वेदशास्त्र आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर डॉक्टर रामेश्वर रावराणे फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16 अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ मीरा रोड पूर्व ठाणे 401107 वेळ सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील रविवारी संध्याकाळी बंद राहील अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922