Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मन उन्मन होण्यासाठी काय करावे ? । ह.भ.प. शरदबुवा घाग । KirtanVishwa | Dattatreya в хорошем качестве

मन उन्मन होण्यासाठी काय करावे ? । ह.भ.प. शरदबुवा घाग । KirtanVishwa | Dattatreya 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मन उन्मन होण्यासाठी काय करावे ? । ह.भ.प. शरदबुवा घाग । KirtanVishwa | Dattatreya

मन उन्मन होण्यासाठी काय करावे ? दत्त संप्रदायी कीर्तन - ह.भ.प. शरदबुवा घाग #marathikirtan #dattatreya दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हरपले मन झाले उन्मन । मी तू पणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान | ही भगवान दत्तात्रेयांची आरती आपण नेहमी म्हणतो. पण दत्तांचे ध्यान लागल्यावर 'हरपले मन' अशी अवस्था कशी होते? “झाले उन्मन” ही अवस्था कशी प्राप्त होते यावर आपण फारसे कधी चिंतन करत नाही. आपण भक्ती परंपरेतील अनेक कर्मे करतो पण त्यांचे अपेक्षित फळ मिळत नाही. अशा वेळी स्वाध्याय करणे गरजेचे असते हो विचार आपल्या दत्तसंप्रदायी कीर्तनातून सांगत आहेत- हरी भक्त परायण शरदबुवा घाग. तर ऐकुया हे सुश्राव्य कीर्तन. Datta Parikrama Dattatreya Avatar Dattatreya Bhakti Sharad Buwa Ghag हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.    / kirtanvishwa   कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org #kirtanvishwa

Comments