Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers | в хорошем качестве

संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers | 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers |

संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. Sahyadri vede Trekkers Ashtavinayak darshan Maharashtra travel Maharashtra history Morgaon cha Mayureshwar Siddhtek cha Siddhivinayak Theur cha chintamani Ranjangaon cha Mahaganapati Ozar cha Vighnhar Lenyadri cha Girijatmaj Pali cha Ballaleshwar Mahad cha varad vinayak maharashtra ashtavinayak darshan संपुर्ण अष्टविनायक दर्शन अष्टविनायक माहिती #viral #marathi #shivajimaharaj #swarajya #ashtavinayak #ashtavinayakdarshan #maharashtrahistory #maharashtratourism #maharashtraviral #marathivlogger #marathimulga #youtubevlog #contentcreator follow us on- instagram- https://www.instagram.com/sahyadri_ve... Facebook- https://www.facebook.com/profile.php?...

Comments