Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб चटपटीत ओली भेळ रेसिपी || गीली भेल रेसिपी || Easy Bhel Recipe в хорошем качестве

चटपटीत ओली भेळ रेसिपी || गीली भेल रेसिपी || Easy Bhel Recipe 3 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



चटपटीत ओली भेळ रेसिपी || गीली भेल रेसिपी || Easy Bhel Recipe

चाट चा प्रकार म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं त्यात भेळ म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि साधारण शेव चुरमुरे फरसाण घरात असतच त्यामुळे झटपट होणारे ही भेळ अगदी चविष्ट लागते भेळ तुम्ही कधीही कुठेही खाऊ शकता आणि गोड तिखट चटणी फ्रीजमध्ये पंधरा दिवस सुद्धा छान राहू शकते त्यामुळे कधीही तुम्ही भेळ करून खाऊ शकता तेव्हा नक्की करून बघा चटपटीत भेळ. #bhelpuristreetfood #trendingshorts #trendingrecipe #recipeoftheday #easyrecipes #tastyhomemaderecipe ओली भेळ साहित्य: - चुरमुरे - फरसाण - शेव - कांदा - टोमॅटो - कोथिंबीर - पुदिना - हिरव्या मिरच्या - चाट मसाला - बर्फ - चिंच - गुळ - मीठ कच्ची कैरी 👍 नक्की करा लाइक, शेअर, आणि सब्स्क्राइब करणे, आणि भारताचं स्वाद आपल्या रसोईत आणणारं इतर सोपं अनुसरून. नोटिफिकेशन बेलचं दाबा, काहीही न विसरताना! Thank you.

Comments