У нас вы можете посмотреть бесплатно Madhurimaraje Maghar : Kolhapur Uttar मध्ये Eknath Shinde नी Satej Patil यांची गेम कशी केली ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Madhurimaraje Maghar : Kolhapur Uttar मध्ये Eknath Shinde नी Satej Patil यांची गेम कशी केली ? मंडळी काल होता निवडणुकीतनं अर्ज माघारी घ्यायचा दिवस. तसं जवळपास 30 पेक्षा अधिक नामांकित नेत्यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळं राजकारणात खळबळ उडालेलीचंय पण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काल जो काय राडा झालाय ते पाहता, आगामी काळात कोल्हापूर उत्तरचं राजकारण धगधगतं राहणारय, यात शंका नाय. आज नाईलाजानं मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना माघार घ्यावी लागली. खरं तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून तिकीट जाहीर झालेले पण नंतर अचानक तिकीट कापलं गेल्यानं राजेश लाटकर यांनी अपक्ष फॉर्म भरला. दरम्यान राजेश लाटकर यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर काँग्रेसकडून मधुरिमाराजे यांना संधी मिळाली होती. पण काल अर्ज माघार घ्यायच्या टायमिंगला राजेश लाटकर नॉट रिचेबल झाले. अन कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची कोंडी झाली. परिणामी राजेश लाटकर चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळं आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायची नाही असं म्हणत शाहू महाराज यांच्यासमोर मधुमिराराजेंनी अर्ज माघारी घेतला. अन त्यानंतर मात्र सतेज उर्फ बंटी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कारण या प्रकारामुळं काँग्रेस रुजवणारे बंटी पाटील बऱ्याच दिवसांत पहिल्यांदा कोल्हापूरच्या राजकारणात वन स्टेप खाली आलेत असं म्हंटलं जातंय. पण यामागं कोल्हापूरातल्या कुठल्या नेत्याचा नाही तर एकनाथ शिंदे यांचा हात असू शकतो अशा चर्चा व्हायला लागल्यात. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील किंवा, महाडिक गटाला जमलं नाही ते कोल्हापूरात एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं असं म्हंटलं जातंय. आता नेमका काय हाय ह्यो विषय...सगळं सविस्तर समजावून घेऊ... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #satejpatil #madhurimaraje #maharashtraassemblyelections2024 #vishaychbhari #विषयचभारी satej patil, satej patil speech, satej patil news, satej patil vs shahu maharaj, satej patil vs mahadik, satej patil on crowd for shahu maharaj, mahadevrao mahadik vs satej patil, satej patil kolhapur, dhananjay mahadik vs satej patil, satej patil vs munna mahadik call, satej patil history, madhurimaraje chatrapati, madhurimaraje chhatrapati, chhatrapati madhurimaraje, madhurimaraje, banty patil, chhatrapati madhurima raje, madhurima raje chhatrapati,