Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Vidhan Sabha Election : सोलापूरात या ६ जागा जिंकण्यासाठी Sharad Pawar यांनी अशी फिल्डिंग लावलीये в хорошем качестве

Vidhan Sabha Election : सोलापूरात या ६ जागा जिंकण्यासाठी Sharad Pawar यांनी अशी फिल्डिंग लावलीये 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Vidhan Sabha Election : सोलापूरात या ६ जागा जिंकण्यासाठी Sharad Pawar यांनी अशी फिल्डिंग लावलीये

Vidhan Sabha Election : सोलापूरात या ६ जागा जिंकण्यासाठी Sharad Pawar यांनी अशी फिल्डिंग लावलीये मंडळी सोलापूर म्हणजे शरद पवार यांचं विशेष लक्ष असलेला जिल्हा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सुद्धा. स्वत: शरद पवारांनी मंत्री झाल्यानंतर याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. तर, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोलापूरचं पालकमंत्रीपद सांभाळले आहे. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांची विशेष अशी मर्जी राहिली आहे. मात्र, 2018 नंतर राज्यातील राजकारण बदललं, मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश, बार्शीच्या सोपल यांनी सोडलेली साथ आणि स्थानिक बदलांमुळे राष्ट्रवादीचा सोलापूरातील बुरुज ढासळल्याचं दिसून आलं. जिल्ह्यावर भाजपने पकड मजबूत केली. आता, पुन्हा तोच बालेकिल्ला शाबूत करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतयं. मात्र, स्वत:चाच पुतण्या आता शरद पवारांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथेही राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास 11 विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार असल्याचे दिसून येते. म्हणूनच मग हाच सोलापूर जिल्हा जिंकण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसचा काय प्लॅन असू शकतो याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #maharashtravidhansabha #vidhansabha #vidhansabhaelection2024 #vidhansabhaelection #maharashtraassembly #maharashtraassembly2024 #vidhansabhanivadnuk #vishaychbhari #विषयचभारी vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

Comments